Message # 432201

*भूमिती...*

*काटकोन त्रिकोणात* तीन कोन असतात...(३०° , ६०° आणि ९०°)

*चौकोनात* चार कोन असतात..(सर्व ९०°)

*अर्ध-वर्तुळात*जीवेच्या मध्यबिंदूपासून मापन केल्यास १८०° चा कोन असतो.

*वर्तुळात* मध्यबिंदू पासून ३६०° चा कोन असतो.

🙄🙄🙄🙄
-----------------------------------------------

*आत्ता सोप्या भाषेत समजवायंच झालं तर...*

*३० ml + ६० ml व नंतर ९० ml*....घेतल्याने ने *त्रिकोण* बनतो..

चौघात *९० ml* पटकन घेतल्यास...
*चौकोन* तयार होतो 😀

एकट्याने *१८०ml*(qtr.) टाकल्यास...अर्ध डोकं गरगरतं, हे झालं *अर्धवर्तुळ*.

आणि एकदां का *३६०ml* (२ qtr.) ची पातळी गाठली, कीं मग.....गोल गोल राणी....पूर्ण *वर्तुळ* बनतं.
.
.
.
शाळेत किती कठीण करून शिकवतात ना...
😂😜😬

BACK TO TOP