Message # 432245

*दिवाळीचे धूर विरहित*
*फटाके पहायचे असतील तर फक्त*

💥💥💥💥💥💥💥

फराळ खाताना एवढंच म्हणा......"बरा झालाय फराळ.....

पण आईच्या हाताची चव नाही."


*आणि मग पहा*


तोंड आणि भांडी
*'फटाक्यासारखी'* जोरात वाजू लागतील.
😬

*ईशारा* : हा प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा.

BACK TO TOP