मराठी (33 in 1 month | sorting by most liked)

बायकोनं चकल्या केल्या,

नवरा म्हणाला -थोड्या नरम झाल्यात गं ...

तर म्हणते कशी : *"आता तुमचं तरी काय कडक राहिलंय , खा गुपचूप "*

😟😰🙆🏼‍♂🤕🤪🤗😜😜🤪

 
72
 
11 days
 
Anonymous

आज सकाळी सकाळी वर्तमानपत्रात *साडी खरेदीवर ५०% वाचवा*
अशी जाहिरात पाहून........ 🤔

*मी सरळ पेपरच फाडला*
आणि *१००% वाचवले.* 😊😊

😎😀😀

 
70
 
29 days
 
Anonymous

*पुढचे दहा पंधरा दिवस शब्द जपून वापरा* 😐😐😐*शेव, चिवडा, चकली ला फराळ म्हणतात*😂😂😂😂

लहानपणी टिकलीची बंदूकच पाहिजे म्हणुन घरच्यांकडे हट्ट धरायचो...

शेवटी वैतागून मोठा झाल्यावर घरच्यांनी *टिकली लावणारी बंदूकच* आणून दिली...

आता वाजतेय रोज दिवाळीसारखी.....😥😢

💥💥💥💥💥💥💥

 
67
 
28 days
 
Just4u

अश्याच सगळ्या *मी टू मी टू* करत राहिल्या तर....

आपला *छो-टू* उपाशी राहिल
😜😜😜😜

 
66
 
22 days
 
Anonymous

हे देवा....

हे देवी मां.....

सर्व स्त्रियांना घरामध्ये....

दीवाळी ची साफसफाई....

करण्यासाठी तशीच शक्ती दे जशी शक्ती.....

9 दिवस गरबा खेळण्यासाठी दिली होती .

😄😆🤣😂😂

 
65
 
24 days
 
Anonymous

दिवाळी येण्याआधी पंधरा दिवस आधीच सांगतो.."उटणं" आणि "उठणं" दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत..

😂😂😂🤣🤣🤣

सध्या समाजात पडलेले तीन भाग
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.


एक व्हाट्सअप्प वर स्टिकर पाठवता येणारे ,
दुसरे पाठवता न येणारे
आणि तिसरे "हे कसं पाठवलं?" विचारणारे😁😁😂😂😂

मागच्या वर्षीच्या लाईटिंगच्या माळा या वर्षी सुद्धा चालू असणं या सारखं सुख नाही😝😝😂😂😂

#फिलिंग_नशीबवान

पुर्वी दुकानात लिहलेले असायचे 'ग्राहक देवता आहे ' तेव्हा देव असल्याचे फिलींग यायचे.

आता लिहलेले असते 'तुमच्यावर कैमेऱ्याची नजर आहे ' आता चोर असल्याचे फिलींग येतं..

 
59
 
29 days
 
Anonymous
LOADING MORE...
BACK TO TOP