मराठी (7 in 1 week | sorting by most liked)

भविष्यात लहान मुलांना विचारला जाणारा इतिहासातील प्रश्न

२०१८ मध्ये मिस् कॉलची प्रथा बंद करणारा महापुरूष कोण ??...

उत्तर : मुकेश अंबानी
😛😂

 
82
 
6 days
 
MEET10

श्रावण पाळणाऱ्या लोकांनी फक्त बोरींगचेच पाणी प्यावे.
कारण विहीरी, तलाव, नदीच्या पाण्यात मासे, मुंग्या 🦐🦀 🐜 खेकडे फिरत असतात...
त्यामुळे श्रावण पाळला..... असे म्हणणे योग्य ठरणार नाही. असे आमचे वैयक्तिक मत आहे.😂😂😂😂

 
59
 
a day
 
Anonymous

सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची आई
अचानक आजारी पडली.
तिला जी उचकी लागली ती थांबेचना.
जीव जातो कि राहतो असे झाले. केस
सिरीयस, हॉस्पिटल ला नेल्यावर
डॉक्टरांनी चेक केले म्हणाले औषधे देतो पण एक महिना भर हा त्रास
होणारच. मंत्री म्हणाले लवकर फरक पडेल
असे काहीतरी करा. त्यावर डॉक्टर म्हणाले
अहो हा आजार नाहीच आहे.
सध्या गणपतीला बरेच लोक कोकणात
चालेत. रस्त्यात खड्डा आला कि ते तुमच्या आयची ....आठवण काढतायत म्हणून
असे होतेय. अनंत चतुर्दशी नंतर एक दोन
दिवसात फरक पडेल.....
😂😂😂😂😂

 
53
 
6 days
 
Just4u

राधिका मसाले आता ३०० करोड रुपयांना नवीन कंपनी विकत घेत आहे (आपल्या बापाच काय जातय?),

मला चिंता आहे की,
सिरीयल संपेपर्यंत बहुतेक रिलायन्स कंपनी सुध्दा विकत घेईल...

😆😆😆
# माझ्या नवऱ्याची बायको #

 
52
 
5 days
 
Just4u

#

*तीन महिन्यापूर्वी तीनशे रुपये जवळ नसणारी राधिका 300 कोटींची कंपनी विकत घेते यावर मोदी भक्तांचे म्हणणे आहे की हे मेक ईन इंडिया चे यश आहे तर विरोधी पक्षांचा आरोप आहे की हा नक्की महा घोटाळा आहे.*

*आपल्या बा चं काय जातय? आपण आपलं शनायाकडं बघत दिवस ढकलायचे....*

😄😄

 
50
 
4 days
 
Anonymous

मी आपल्या एडमिन चा फोटो Olx वर टाकला...

अन 1 तासाने मला एक Call आला.....

एक लहाण मुलगी बोलत होती,
ती मला म्हणाली......

"काका ते माकड मला विकत घ्यायचेय
मी 50/- देईन
चालेल का"...
😂😂

 
28
 
a day
 
MEET10

🇮🇳🇮🇳🇮🇳
तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम...
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच...
जयघोष मुखी,
जय भारत -जय हिंद, गर्जुदे आसमंत...

🇮🇳 *स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा* 🇮🇳

 
22
 
3 days
 
MEET10
LOADING MORE...
ALL MESSAGES LOADED
BACK TO TOP