मराठी (829 in 1 year | sorting by most liked)

काल एकजण बायकोला पार्लर

मध्ये घेऊन गेला होता.

ती जशी बाहेर आली, त्याला

त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

तो म्हणालो, "अगं ! काय छान दिसतेयस तू!

काय केलंस नक्की पार्लर मध्ये."

तेवढ्यात आतून आवाज आला,

"अहो! माझं व्हायचंय अजून."

😂😂🤣

 
154
 
203 days
 
Just4u

31 डिसेंबर चा सगळा खर्च मी एकटाच करणार

तुम्ही सगळ्यांनी फक्त पैसे जमा करा🤣🤣🤣🤣🤣😜😜

 
144
 
354 days
 
User16052

मँडमनी फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं," सांगा पाहू, हे काय आहे ?

मुलं : ही तर गांड आहे...

मँडम : लाज नाही वाटत असं बोलायला...
थांबा हेडमास्तरनाच बोलवते...

हेडमास्तर : मँडमला कोण त्रास देतोय रे ?

मुलं : कुणीच नाही सर...!

हेडमास्तर : मग हे बोर्डवर गांडीचं चित्र कोणी काढलय...???
😅😂😅😂😅😂😅😂

 
141
 
195 days
 
User16052

क्लासमध्ये गोंगाट ऐकुन हेडमास्तर येतात..
हेडमास्तर :
कोणाचा पीरियड चालू आहे..??
अरुल :
सर, कदाचित प्रियाचा..
खुप चिडचिड करते आहे दोन दिवसापासून..
🤣😂🤣😂🤣
हेडमास्तर :
भोसडीच्या, क्लास कोणत्या मँडमचा आहे ते विचरतोय..झाट्या..!!!
😡😡😡
🤣😂🤣😂

 
141
 
189 days
 
User16052

विवाहित महिलांकडून बोललं जाणारं सर्वात मोठा खोटा डायलॉग.

"यांना विचारावं लागेल "

आणि विवाहित पुरुषांकडून बोललं जाणारं सगळ्यात मोठं खोटं वक्तव्य.

"तिला काय विचारायचं ?"

😂😂

 
138
 
277 days
 
almighty

🤣🤣🤣🤣
गर्लफ्रेंड-: "तू माझे आंबे🍋🍋 चोखून-चोखून खूप मोठे केले
पप्या -: अग वेडे! अस झाल असत तर मग माझ 'केळ'🍌🍌 गुडघ्या पर्यंत पोहचल असत आणि मला 'condom' च्या ऐवजी cycle ची 'tube' लावावी लागेल.
गर्लफ्रेंड-:ए काहीही बोलतोस येडया भोकाच्या 😆😆😆😆

 
129
 
204 days
 
User16052

शहरात राहणाऱ्या मुलाचे विचार- हिला 'लाल गुलाब देऊ का पांढरा गुलाब देऊ ? '
.

खेड्यात राहणाऱ्या मुलाचे विचार हिला 'ऊसात नेऊ का कापसात नेऊ ? '

😂😂😂😂😂😂😂

 
127
 
281 days
 
User16052

आनंद हा पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो.

एक जण फुगा खरेदी करून आनंदी होता.

तर दुसरा त्याला विकून.

तिसरा फुगा फोडून .

तर चौथा लावून.

😉😜😅

 
126
 
111 days
 
Mukki

🤔🤔🤔थंडीत एक गोष्ट खुप हालवुनही पडत नाही.,........,..👇👇👇
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.ते म्हणजे खोबरेल तेल.......
..बाकी तुमच्या मनातल पण खरंच आहे😜😜😜

 
125
 
331 days
 
User16052

"चिल्लर" मिस वर्ल्ड झाल्यामुळे भारतीय महिलांना टेन्शन आलंय😤😤

नवरा किंवा बॉयफ्रेंड जर बोलला

"तू एकदम चिल्लर दिसतेस"

समजायचं काय ??🤔🤔

तारीफ करतोय की भंकस 😖😠😡

 
125
 
364 days
 
Just4u
LOADING MORE...
BACK TO TOP