मराठी (5599 | sorted randomly)

अगोदरच कटप्पाने बाहुबलीला का मारल ते कळाल नाही
आता नवीनच,
प्रिस दादा नी आर्ची आणि पर्शाला का मारल तेच कळना???
😡😡😡😡😡😡😡
वैताग वैताग वैताग नुसता
😡😡😡😡😡😡😡

 
103
 
930 days
 
PHENOMENAL

Interviewer :
Why should we select you???

Candidate:
हात भरुन आलोया
लई दुरून आलोया
अन् करून दाढी
भारी पर्फ्युम मारून आलोया
समद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलया.....

झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट..

सैराट fever is full on..👻👻💃🏻💃🏻

 
87
 
931 days
 
Just4u

_कर्जमाफी केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही_
*देवेन्द्र फडणवीस*
*मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य*


_प्रचारात दोन हजार कोटि फ़क्त जाहीरातींवर खर्च केले_
*तेव्हा नसेल न सूचल हे*
🙄🙄😈😈😈🙄🙄

 
47
 
614 days
 
Maharashtra Joke Associates

बीजेपी मराठी महापौर देणार मुंबई"ला ? .......*आता हि बातमी वाचून मुंबईत राहून सीमावासीय असल्या सारख वाटत आहे ?....*
⚫⚫❌❌❌❌⚫⚫

 
21
 
627 days
 
Maharashtra Joke Associates

मोदी, पवार,ठाकरे किंवा आणखी कोणी नेता तुम्हाला ओळखतही नाहीत.
तुम्ही त्यांच्यापैकी एका कुणाची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेऊन आपल्या जवळच्या मित्रांशी, नातेवाईकांशी, वाद घालता, भांडता. तुमच्या मैत्रीचं रुपांतर कडवटपणात होते. मित्र शत्रू बनतात.

तुमच्या एखाद्या मित्रानं तुमच्या तथाकथित महान नेत्याला नावं ठेवली तर तुम्हाला राग येण्याचं कारणच काय?

वेळप्रसंगी मदतीस येणारे मित्र महत्वाचे की जे तुम्हाला ओळखतही नाहीत असे राजकीय नेते महत्वाचे? तुमच्या वाढदिवसाला, लग्नाला, पार्टीला, संकटकाळात यापैकी कोणी येणार आहे का? की तुमचे मित्र आणि नातेवाईक येणार आहेत?

😊म्हणून नाती जपा, मैत्री जपा......

 
62
 
729 days
 
Just4u

स्नँक पुरवून खावा अजून काँटर शिल्लक आहे.किती काटकरीचे महत्व आहे या शब्दात🙂🙂🙂

 
77
 
707 days
 
User16052

नाजुक फुला पासुन भोपळा कसा तयार होतो,
हे वनस्पती शास्त्रापेक्षा
.
.
लग्नानंतर जास्त समजते.

---- एक नवरा_.....😂

😜😜😜😜😜😜😜😜😜

 
106
 
788 days
 
PHENOMENAL

🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
🏮🏮 🏮🏮
❗चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती...
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी...
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती...
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...❗☝🏽
♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ♨♨♨......

 
124
 
753 days
 
Just4u

पुण्यात नव्याने रहायला आलेली 'भाभी' शेजारच्या पुणेरी बाईला....

भाभी: बहेन, आप करवाचौथ का व्रत नही रखती क्या?

पुणेरी बाई: अगं, already निवडून, चाळून, पाखडून घेतलेल्याला परत परत काय चाळणीतून पहायचं?

😇😳😷

 
83
 
392 days
 
mumbhai..

जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."
त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते


🙂🙂🙂🙂🙂🙂

गपे काळ्या
😆😆😆

 
89
 
721 days
 
User16052
LOADING MORE...
BACK TO TOP